माझे लेखाटन
ओळख माझी मी अजुनही शोधतो आहे, भुत़काळातले तुकडे अजुनही वेचतो आहे
बरेच दिवस
बरेच दिवस झाले होते कविता कुठली लिहून
पडली होती वही तशिच अर्धी कविता घेऊन
आज मात्र अगदी सहज दोन शब्द सुचले
अर्ध्या माझ्या कवितेला ते बघा रुचले
सारं कसं मोजून मापून ताला सुरात बसलं
भरलेलं ते वहिचं पान पुन्हा पुन्हा हसलं
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment